Ferfar #8705 · शेवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रमाबाई नानाभाऊ ठेलारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 653/2,664/2 वरील खातेदार कै.भिमाबाई भगवान ठेलारी हे/ह्या दिनांक 24/08/2017 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस गावी यापूर्वीच फेरफार नं 5086,8317 8424 व 8683 अन्वये दाखल झालेली असल्याने मयताचे नाव कमी केले असे
(अर्ज प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पंचनामा सरपंच/पोलिस पाटील दाखला वरून नोंद)