Ferfar #1125 · दिवी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2
- Talathi
- मनोज गोपिचंद मंगळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट नं 84/2 च्या शेतजमीनीचे खातेदार तुकाराम सिताराम वसईकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुळाराम सिताराम वसईकर ऐवजी तुकाराम सिताराम वसईकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज सादर करणेत आलेला होता. या अनुषंगाने मा. अपर तहसीलदार दोंडाईचा यांच्याकडील आदेश क्रमांक जमीन/कावि/184/2025 दिनांक 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01 /2026 मधील नोंदणी क्र. M-25420456 अन्वये तुकाराम सिताराम वसईकर अशी नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदलकरणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र व आदेशा वरून )