Ferfar #1213 · वाडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अशोक मिठाराम गिरनार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
दिलीप देवचंद नगराळे रा. वाडी(खाता क्रमांक1379) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131/प्लॉट नं./121, बिगरशेती क्षेत्र 2.7750 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य पूर्व-पश्चिम रेषा घालून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.94 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल संजय नगराळे , (खाता क्रमांक :-1745)गट/सर्व्हे क्रमांक 131/प्लॉट नं./121 पैकी सामाईकातील अविभाज्य पूर्व-पश्चिम रेषा घालून उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.94 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4018 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सूची क्र.२ वरोन)
131/प्लॉट नं./121,131/प्लॉट नं./121