सातबारा Watch

← वाडी

Ferfar #1215 · वाडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
129/1/अ/3
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : नुतन वि.का.सेवा सह सोसा लि.शेवाडे,ता.शिंदखेडा,जि.धुळे लिहून घेणार : चंद्रकलाबाई हिम्‍मत ऊर्फ बापू गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 129/1/अ/3 तपशिल : दिनांक 12/08/2024 रोजी नुतन शेवाडे वि का सह सोसा लि शेवाडे चा चंद्रकलाबाई हिम्‍मत ऊर्फ बापू गिरासे   यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 1026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,सोसायटी चे पत्र वरोन)