Ferfar #1220 · वाडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/2/अ
- Talathi
- अशोक मिठाराम गिरनार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : काशिराम विश्राम ठेलारी यांचा मौजे वाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 141/2/अ वरती यांनी रक्कम रुपये 139018/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री काशिराम विश्राम ठेलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, ता.शिंदखेडा, जि.धुळे
यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 139018/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)