सातबारा Watch

← वाडी

Ferfar #1222 · वाडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
133/3/अ
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, लिहुन देणार : बापू भिवा ठेलारी   रा. वाडी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू भिवा ठेलारी  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्ले रेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.