सातबारा Watch

← वाडी

Ferfar #1223 · वाडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1/ब
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : सोनाबाई ओंकार ठेलारी यांनी सर्व्हे क्रमांक : 141/1/ब तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा पिककर्ज र.रु.200000/- मात्र चा बोजा - 757 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)