सातबारा Watch

← जखाणे

Ferfar #1095 · जखाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
61/2/अ
Talathi
अतिश किशोर कांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मौजे जखाणे येथिल श्री.राजाराम आत्मारा पाटील यांचे नावे असलेला गट क्र.61/2/अ चे क्षेत्र.हे.0.30.आर,आकार रु.1.10.पैसे या मिळकतीवर पंचायत समिती शिंदखेडा यांचे कार्यरंभ आदेश जा.क्र./पंसशिं/मग्रारोहयो/सिं.वि/का.आ/2724/2024 दि-14/03/2024.व प्रत्यक्ष पाहणी करून अर्जदार यांचा विनंती अर्ज दिले वरोन सदर गटावर इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन पक्की विहिर अशी नोंद केली असे. (अर्ज,प्रतिज्ञापत्र,पंचायत समिती यांचेकडील आदेश,सदर गटावर पक्की विहिर असलेले छायाचित्र दिले वरोन)