सातबारा Watch

← आमराळे

Ferfar #3109 · आमराळे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
187/2
Talathi
अतिश किशोर कांबळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- विश्वास हिंमत पाटील रा. आमराळे(खाता क्रमांक814) यांचे गट/सर्व्हे क्रमांक187/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व शेतात येणे जाणे करिता वापर वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश बन्सीलाल पाटील , (खाता क्रमांक :-826)गट/सर्व्हे क्रमांक 187/2 पैकी पुर्वेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4003 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.