सातबारा Watch

← दराणा

Ferfar #4529 · दराणा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
67, 71/2
Talathi
गौरी संजय पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026मौजे दराने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया दोंडाईचा लिहुन घेणार : ओंकारसिंग वजेसिंग गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक 67 व 71/2 वर फेरफार क्रमांक (3637) ने घेतलेला बोजा युंनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र रु 150000/- चा बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेचे पत्र वरून नोंद)