Ferfar #4533 · दराणा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- गौरी संजय पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026मौजे दराने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील
बाजुस दाखल केलेल्या गट क्र 306 क्षेत्र 1.६८ हे आर आकार 4.10 रु पै च्या जमीनीचे खातेदार ताराबाई भिका पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाई पंडित पाटील ऐवजी ताराबाई भिका पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102/2024 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26270021 अन्वये बाई पंडित पाटील ऐवजी ताराबाई भिका पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज व राजपत्र वरून नोंद)