Ferfar #3158 · रोहाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- गौरी संजय पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026मौजे रोहाने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील
लिहून देणार : रोहाने.वि.का.सेवा.सह.सोसा लि
लिहून घेणार : संजय दंगल पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : रोहाणे वि.का.से.स.सो यांचा र.रु. 350000/- मात्रचा कर्ज बोजा डी.क.घे. - (2808)
सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : रोहाने विकास स.सो.रु २५०००/- - ( 2009)
रोहाने विकास स.सो.रु ५००००/- - (2009)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज,सोसायटीचा दाखला वरून नोंद)