Ferfar #5926 · तामथरे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 328/2
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे
लिहुन देणार : बुधा तानकू माळी यांचा मौजे तामथरे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 328/2 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बुधा तानकू माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)