Ferfar #5927 · तामथरे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328/1/ब
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे
लिहुन देणार : हिंमत तानकू माळी रयांचा मौजे तामथरे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 328/1/ब चे क्षेत्र हे.0.91 आर वरती यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री हिंमत तानकू माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)