सातबारा Watch

← तामथरे

Ferfar #5929 · तामथरे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
205/1
Talathi
प्रशांत लोटन खैरनार
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : संगिता उमाकांत बोरसे यांचा मौजे तामथरे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 205/1 पैकी चे क्षेत्र हे.0.75 आर वरती यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 89000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता उमाकांत बोरसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापकबँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 89000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)