Ferfar #5936 · तामथरे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/1
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इडिया शाखा सोनगीर
लिहून घेणार : मांगूलाल राजधर चौधरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 176/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर यांचा र.रु. 200000/- चा पिककर्ज बोजा डी.क.घे. - 4797
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)