सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #7386 · मुकटी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
493/1
Talathi
प्रशांत लोटन खैरनार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- भगवान नथु बोरसे रा. मुकटी(खाता क्रमांक7258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक493/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदर शेतास ग.न.५०३/२ वरील ट्यूबवेल वरून पाणी घेण्याचा हक्क सह हे त्यांनी लिहुन घेणार : रोहित संजय पाटील , (खाता क्रमांक :-7267)गट/सर्व्हे क्रमांक 493/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4161 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सूची क्र.२ वरोन)