सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #7388 · मुकटी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
474/4
Talathi
प्रशांत लोटन खैरनार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा धुळे, ता.जि.धुळे लिहुन देणार : ज्ञानेश्वर शिवदास पाटील यांचा मौजे मुकटी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 474/4 चे क्षेत्र हे.1.60 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 881 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर शिवदास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)