Ferfar #7394 · मुकटी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/अ/3/ब/1
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
उमेश भालचंद्र पाटील रा. मुकटी(खाता क्रमांक7261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/1/अ/3/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व ग.न.20/1/अ मधील विहिरिवरुन पाणी घेन्याचा हक्क आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
नारायण हाटेसिंग परमार , (खाता क्रमांक :-7268)गट/सर्व्हे क्रमांक 20/1/अ/3/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व ग.न.20/1/अ मधील विहिरिवरुन पाणी घेन्याचा हक्क आहे
यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4275 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 182000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सुचि क्र.2 वरोन)