सातबारा Watch

← चिमठावळ

Ferfar #2688 · चिमठावळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
122/1
Talathi
प्रशांत लोटन खैरनार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : चिमठावळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.चिमठावळ.ता.शिंदखेडा,जि.धुळे लिहून घेणार : सुकलाल धुडकू चांभार यांनी सर्व्हे क्रमांक : 122/1 तपशिल : चिमठावळ वि. का. स. सो. रु.2,000/- डि के. घे. - 547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,सोसायटीचे पत्र वरोन)