Ferfar #1542 · शिवाजीनगर न गां
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2
- Talathi
- राजेंद्र मुरलीधर अबुज
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
कुणाल सुरेश भदाणे रा. शिवाजीनगर न गां(खाता क्रमांक1117) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेमूद इसामिया शेख , (खाता क्रमांक :-1159)गट/सर्व्हे क्रमांक 84/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर.चौ.मी विहीरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्क राहील.
यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5040 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.