सातबारा Watch

← शिवाजीनगर न गां

Ferfar #1543 · शिवाजीनगर न गां

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
129/78/3
Talathi
राजेंद्र मुरलीधर अबुज
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सिताराम चिला थोरात यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिताराम चिला ठेलारी ऐवजी सिताराम चिला थोरात असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.165 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/07/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-24408781 अन्वये सिताराम चिला ठेलारी ऐवजी सिताराम चिला थोरात असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .