सातबारा Watch

← देवजीपाडा

Ferfar #742 · देवजीपाडा

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1
Talathi
सुरेश तुकाराम ठाकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा ब्राम्हणवेल लिहून घेणार : उत्तम भिला कोकणी यांनी सर्व्हे क्रमांक : 28/1 तपशिल : भारतीय स्‍टेट बॅक शाखा ब्राम्‍हणवेल यांनी पिककर्ज रु 50,000/- दि.8/2/05 - 108 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.