सातबारा Watch

← देवजीपाडा

Ferfar #743 · देवजीपाडा

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
152/2
Talathi
सुरेश तुकाराम ठाकरे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 152/2 च्या जमीनीचे खातेदार योगेश मुरलीधर नांद्रे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगेश मुरलीधर पाटील ऐवजी योगेश मुरलीधर नांद्रे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन-2/कावि/571/2026 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र (भाग दोन नाव,वय,व धर्म बदलण्याचा जाहिरातींचा विभाग)RNI NO.MAHBIL/2009/31874,गुरुवार ते बुधवार मार्च 6.12,2025/फाल्गुन15-21 शके 1946 मधील नोंदणी क्र.- M-24416348 अन्वये योगेश मुरलीधर पाटील ऐवजी योगेश मुरलीधर नांद्रे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .