सातबारा Watch

← ब्राम्हणवेल

Ferfar #598 · ब्राम्हणवेल

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
121/4, 158/6
Talathi
रोहित मधुकर गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शांतीलाल वारू गावीत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शांतीलाल वासु कोकणी ऐवजी शांतीलाल वारू गावीत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन-2/कावि/486/2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- MAHBIL/2009/31874 (M-25358436) अन्वये शांतीलाल वासु कोकणी ऐवजी शांतीलाल वारू गावीत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .