Ferfar #1849 · रुनमळी
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2/अ
- Talathi
- मितल रमेश अहिरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा जैताणे ता.साक्री जि.धुळे
लिहुन देणार : सुरेश मोतीराम पाटील रा. रुनमळी यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 113/2/अ क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश मोतीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.