Ferfar #1860 · रुनमळी
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/4
- Talathi
- मितल रमेश अहिरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, धुळे
लिहुन देणार : चंद्रकांत प्रल्हाद पवार रा. रुनमळी यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 754000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/4 क्षेत्र 1.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत प्रल्हाद पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३१/एच डी एफ सी दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 754000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.