सातबारा Watch

← वाजदरे

Ferfar #3427 · वाजदरे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-11
Certified
—
Gat / Survey
76/1/1/अ/2, 76/1/3
Talathi
जितेंद्र हिरालाल बागूल
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे , ता-साक्री लिहुन देणार : दगडू भगवान धनगर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/1/अ/2, 76/1/3 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू भगवान धनगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.