Ferfar #679 · फोफादे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/5/ब
- Talathi
- हर्षदा चतुरसिंग सुर्यवंशी
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा जैताणे ता.साक्री जि.धुळे
लिहुन देणार : कृष्णा सुकदेव शेलार रा. फोफादे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/5/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा सुकदेव शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.