सातबारा Watch

← जैताणे

Ferfar #6794 · जैताणे

साक्री, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
अश्विनी गुलाब भामरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुनिल मधुसुदन शाह यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिलकुमार मधुसुदन शहा ऐवजी सुनिल मधुसुदन शाह असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./जमीन2/कावि/कलम 149/63/2026 दि. 18/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- एम 25357875 अन्वये सुनिलकुमार मधुसुदन शहा ऐवजी सुनिल मधुसुदन शाह असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .