Ferfar #6795 · जैताणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/2/अ/2
- Talathi
- अश्विनी गुलाब भामरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे, जैताणे
लिहुन देणार : शिवदास काशिनाथ पगारे रा. जैताणे यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/2/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवदास काशिनाथ पगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2048 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.