Ferfar #6797 · जैताणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/3/203/4/प्लॉट
- Talathi
- अश्विनी गुलाब भामरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आई भवानी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जैताणे ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : गोकुळ शंकर जगदाळे रा. जैताणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4906-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3/203/4/प्लॉट नं 87 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोकुळ शंकर जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
203/3/203/4/प्लॉट नं 87