Ferfar #2351 · खुडाणे
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक शाखा साक्री
लिहून देणार : जिजाबाई राजेंद्र गवळे व राजेंद्र लक्ष्मण माळी रा. खुडाणे यांनी मौजे खुडाणे शिवारात ग.न.180/4/ब, 180/4/अ या शेतजमिनीवर एच.डी.एफ.सी.बॅक शाखा साक्री, यांचा पिककर्ज र रु 329000/-चा बोजा दि.30/10/2029 रोजी घेतल्याने इतर हक्कात बोजा दाखल केला असे.व दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1062 दि.29/10/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा दाखल केला असे.