सातबारा Watch

← भामेर

Ferfar #4973 · भामेर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
424/2
Talathi
ज्ञानेश्वर वसंत सोमवंशी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा निजामपूर लिहून घेणार : भगवान गवा कारंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 424/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा निजामपूर यांचा र.र रु 1,20,000 चा बोजा दि .7/7/2014 - 2678 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.