Ferfar #1956 · रोजगाव
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- ज्ञानेश्वर वसंत सोमवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा जैताणे, शाखा जैताणे
लिहुन देणार : भुषण पोपट पाटील रा. रोजगाव गट नंबर/ सर्वे नंबर 92 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1087 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.93 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण पोपट पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.