सातबारा Watch

← वर्धाने

Ferfar #983 · वर्धाने

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
61/2/अ
Talathi
रविंद्र नाना भदाणे
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा निजामपूर लिहून घेणार : सुक्राम अर्जुन पा. यांनी सर्व्हे क्रमांक : 61/2/अ तपशिल : दिनांक 14/06/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा निजामपुर चा सुक्राम अर्जुन पा. यांच्या नावे र.रु.291900/- कर्ज. - 498 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र NO AG NO DUES/2026-27/102 DT 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.