Ferfar #3569 · एैचाळे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/1
- Talathi
- शशिकांत रामदास अहिरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे
लिहुन देणार : आशाबाई रघुनाथ पाटील रा. एैचाळे गट नंबर/ सर्वे नंबर 210/1 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.93 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई रघुनाथ पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.