Ferfar #4072 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/2
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, मालपुर
लिहुन देणार : अंजनाबाई तुकाराम मासुळे रा. हट्टी खुर्द यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135540.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/2 क्षेत्र0.78 हे. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजनाबाई तुकाराम मासुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 135540.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.