सातबारा Watch

← हट्टी खुर्द

Ferfar #4077 · हट्टी खुर्द

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
242/9, 242/पैकी/11/1
Talathi
सुरेश रामचंद्र पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : हाटटी खु. वि.का.सह.सो.लि.हाटटी खु. लिहून घेणार : पदा महादु बुरगले यांनी सर्व्हे क्रमांक : 242/पैकी/11/1 तपशिल : हट्टी खु || वि.का.से.सो. र.रु. 50,000/- डि.क.घे.ता. 7/7/03 - 1242 सर्व्हे क्रमांक : 242/9 तपशिल : दिनांक 04/05/2021 रोजी हाटटी खु. वि.का.सह.सो.लि.हाटटी खु. चा पदा महादू ठेलारी यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.