Ferfar #4082 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : आक्काबाई सिताराम पदमोर ,सिताराम बाबुलाल पदमोर रा. हट्टी खुर्द यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5137-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/1, 288/2, 288/3 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आक्काबाई सिताराम पदमोर ,सिताराम बाबुलाल पदमोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.