Ferfar #4088 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जयदेव भावराव पाटील (खाता क्रमांक :- 1368) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 106/1 लागवडीयोग्य क्षेत्र 4.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3750 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रकाश जयदेव पदमोर (पाटील) (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक साक्री यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5228 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.