सातबारा Watch

← हट्टी खुर्द

Ferfar #4090 · हट्टी खुर्द

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
375/1
Talathi
सुरेश रामचंद्र पवार
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे लिहुन देणार : हिरुबाई अशोक थोरात रा. हट्टी खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 375/1 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरुबाई अशोक थोरात , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.