Ferfar #4092 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/2/2
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे
लिहुन देणार : नथु आत्माराम पाटील (बागुल) रा. गट नंबर/ सर्वे नंबर 207/2/2 यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नथु आत्माराम पाटील (बागुल) , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.