Ferfar #4100 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/4/1/ब/1
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा, दोंडाईचा
लिहुन देणार : सोना गुठा ठेलारी (खेमनार) रा. हट्टी खुर्द यांनी दुय्यम निबंधक साक्री यांच्या कडील नोंदणी क्रमांक १०७३ 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/4/1/ब/1 क्षेत्र 1.65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोना गुठा ठेलारी (खेमनार) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.