सातबारा Watch

← हट्टी खुर्द

Ferfar #4101 · हट्टी खुर्द

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
323/2/1
Talathi
सुरेश रामचंद्र पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे लिहुन देणार : आनंदा धुडकु थोरात   रा. हट्टी खुर्द यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323/2/1 क्षेत्र1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा धुडकु थोरात   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.