Ferfar #3509 · इंदवे
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे
लिहुन देणार : साहेबराव चिंतामण पाटील रा. इंदवे गट नंबर/ सर्वे नंबर 138/4/1, 140/2,138/1/2 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव चिंतामण सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.