Ferfar #6306 · दुसाणे
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा लामकाणी ता जि धुळे, लामकाणी ता जि धुळे
लिहुन देणार : नारायण हरीभाऊ महाले रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 153/2, 153/1/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4942/2626 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 817000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.44 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण हरीभाऊ महाले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 817000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.