सातबारा Watch

← दुसाणे

Ferfar #6331 · दुसाणे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
123/1, 123/1/ब
Talathi
ऋषिकेश संजयराव गोलाईतकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे, जैताणे लिहुन देणार : शोभाबाई सदाशिव खैरनार रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 123/1, 123/1/ब यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र १.७४ हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभाबाई सदाशिव खैरनार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.