सातबारा Watch

← कढ्रे

Ferfar #2928 · कढ्रे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
232/2, 235/2/ब/2
Talathi
सुरेश रामचंद्र पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:बन्सीलाल गोपा ठेलारी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच डी एफ सी बँक यांचेकडून दिनांक 07/07/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 568000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. दिनांक 07/07/2018 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.