सातबारा Watch

← कढ्रे

Ferfar #2930 · कढ्रे

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
7/2/4
Talathi
सुरेश रामचंद्र पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे आणि युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर लिहून घेणार : ताराबाई मुरलीधर वंजारी (चव्हाण) यांनी सर्व्हे क्रमांक : 7/2/4 तपशिल : दिनांक 22/09/2020 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जैताणे चा ताराबाई मुरलीधर वंजारी (चव्हाण) यांच्या नावे र.रु.41000/- कर्ज. - 1747 दिनांक 23/04/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सेानगीर चा ताराबाई मुरलीधर वंजारी (चव्हाण) यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 1909 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.